कोरोनामुळे आमच्या मार्जिनवर परिणाम झाला | Corona Effects On Diwali Festival Business | Pune News

2021-09-13 0

आपल्या सर्वांचा आवडता सण म्हणजे दिवाळी आता काही दिवसांवर येऊन ठेपली असतानाच पुण्याच्या कुंभारवाडा बाजारपेठेमध्ये मात्र मंदीचे सावट पसरले आहे. कोरोनामुळे यंदाच्या दिवाळी खरेदीमध्ये वस्तूंमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. ग्राहकांकडे पैसे उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी बाजारातीव वस्तू खरेदीवर पाठ फिरवली आहे. त्यातच भरीस भर म्हणजे व्यापारी वर्ग विकत घेत असलेल्या वस्तूंच्या मालावर आता मार्जिन देखील फार कमी मिळत असल्यामुळे व्यापारी वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे. त्यामुळे पुण्याच्या कुंभारवाडा बाजारपेठेमध्ये दिवाळी निमित्त काय परिस्थिती उद्भवली आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Diwali2020 #Corona #DiwaliProducts #
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Videos similaires